About Us | मराठी योजना .News

मराठी योजना .News हे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक समर्पित आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच प्रमुख उद्दिष्ट म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची, धोरणांची आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहितीची सोप्या व स्पष्ट मराठीतून मांडणी करण.

शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार, वयोवृद्ध, कामगार वर्ग — प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती अधिकृत स्रोतांवर आधारित, तपासलेली आणि अचूक स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

आमचं ध्येय

“सोप्या भाषेत माहिती… सर्वात आधी!”

सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, हीच आमची आशा आहे. आम्ही माहितीच अंतर कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.

आपल्यासाठी काय देतो

  • सरकारी योजनांबद्दल अद्ययावत माहिती  
  • लाभार्थी, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र  
  • नवीन GRs, निर्णय, बदललेली धोरण 
  • महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना  
  • दैनंदिन उपयुक्त माहिती: आधार, पॅन, राशन कार्ड, इत्यादी अपडेट्स

माहिती कुठून आणतो?

आमची सर्व माहिती ही संबंधित अधिकृत शासकीय पोर्टल्स, GRs, प्रेस नोट्स आणि अधिसूचनांवर आधारित असते. लेख प्रकाशित करण्यापूर्वी माहिती तपासून, विश्वासार्ह आणि सोप्या मराठीत सादर केली जाते.

संपर्क करा

ईमेल: marathiyojananews@gmail.com

© 2025 मराठी योजना .News | सर्व हक्क राखीव

सरकारी योजना अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार एक विश्वासार्ह माध्यम.